श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्टंस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कंधार जि. नांदेड
विविध अभ्यासक्रम व विषय
ज्युनियर कॉलेज
कला व सामाजिक शास्त्रे, विज्ञान व वाणिज्य विद्याशाखाः
अनिवार्य विषय :
१. इंग्रजी
२. द्वितीय भाषा मराठी / हिंदी / संस्कृत (या पैकी कोणतीही एक)
३. शारिरीक शिक्षण
४. पर्यावरण
ऐच्छिक विषय :
कला व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा
१. अर्थशास्त्र / सहकार
२. इतिहास
३. राज्यशास्त्र / भुगोल
४. समाजशास्त्र
टीप : ऐच्छिक विषयात किमान २० विद्यार्थी असणे अनिवार्य आहे.
वाणिज्य विद्याशाखा
१. अर्थशास्त्र / सहकार
२. व्यापार संघठण
३. सचिवाची कार्यपध्दती
४. पुस्तपालण व लेखाकर्म
विज्ञान विद्याशाखाः
१. भौतिकशास्त्र
२.रसायनशास्त्र
३. जीवशास्त्र / इलेक्ट्रीक मेन्टनन्स
४. गणित / पीक उत्पादन / समाजशास्त्र
टीप : वरील पैकी कोणतेही चार विषय घ्यावे लागतील समाजशास्त्र विषय गणित विषय वगळून घेता येईल. ११ वी विज्ञान प्रवेश घेण्यासाठी एस. एस. सी परीक्षेत विज्ञान विषयात ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
सीनीयर कॉलेज
प्रत्यक तुकडीचा प्रवेश २०० निंदु नामावली (रोस्टर) प्रमाणे प्रवेश दिला जाईल. (कायम विना अनुदान तत्वावरच्या तुकडीत प्रवेश मिळाल्यास विद्यार्थ्यांस शैक्षणिक फी व इतर फी स्वतः भरावी लागेल याची नोंद घ्यावी.) शासनाच्या नियमानुसार मागासवर्गींस व इतर मागासवर्गीयांना टक्केवारीनुसार खालील प्रमाणे प्रवेश दिला जाईल.
१. एस. सी. १३%
२. एस. टी. ७%
३. विमुक्त जाती (व्ही. जे) ३%
४. एन. टी. (एन. टी. १) २.५%
५. एन. टी. (एन. टी. २) ३.५%
६. एन. टी. (वंजारी, बंजारा, वंजार) २%
७. ओ. बी. सी. १९%
८. एस. बी. सी. २% (एकूण ५२ टक्के)
- बी. ए. प्रथम वर्ष :
- इंग्रजी
- खालील पैकी एक द्वितीय भाषा : १. हिंदी २. मराठी ३. उर्दू
बी. ए. प्रथम वर्ष या वर्गात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना खालील ग्रुप पैकी कोणताही एकच ऐच्छिक विषयाचा ग्रुप घेता येईल एक वेळेस घेतलेला ग्रुप पुन्हा बदलला जाणार नाही. याची नोंद घ्यावी. मराठी द्वितीय भाषा घेणार्या विद्यार्थ्यास ऐच्छिक विषय मराठीचा गट निवडता येणार नाही. व ज्यांनी हिंदी द्वितीय भाषा घेतलेली असेल त्यास ऐच्छिक हिंदीचा गट घेता येणार नाही.
- ऐच्छिक विषयांचा गट ( कोणताही एक गट निवडा)
- हिंदी, इतिहास, अर्थशास्त्र
- मराठी, इतिहास, राज्यशास्त्र
- समाजशास्त्र, राज्यशास्त्र, शारिरीक शिक्षण
- इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र
- मराठी, इतिहास, राज्यशास्त्र
उर्दू, इतिहास, राज्यशास्त्र
बी. ए. द्वितीय व बी. ए. तृतीय वर्षांसाठी वरील प्रमाणे विषय असतील
- बी. कॉम प्रथम वर्ष
- इंग्रजी
द्वितीय भाषा हिंदी व मराठी पैकी एक, ऊर्दू
- ऐच्छिक विषय
- फायनांसिअल अकाऊंटीग
- बिझनेस मॅथमॅटीक्स अॅण्ड स्टॅटेरिटक्स
- बिझनेस इकॉनँमिक्स
- बिझनेस कॅमुनिकेशन
टॅली
- बी. कॉम. द्वितीय वर्ष
- इंग्रजी
द्वितीय भाषा मराठी, हिंदी व ऊर्दू पैकी एक
- ऐच्छिक विषय
- काँरपोरेट अकाऊंटीग
- . .
- .
- बी. कॉम तृतीय वर्ष
- .
- . .
- . . . .
- बी. एस्सी. प्रथम वर्ष
- इंग्रजी
द्वितीय भाषा मराठी, हिंदी व ऊर्दू
- ऐच्छिक ग्रुप (कोणताही एक गट निवडावा)
- बॉटनी झुलॉजी केमेस्ट्री
- मँथ फिजिक्स इलेक्ट्राँनिक्स
- बॉटनी केमेस्ट्री अॅग्रो केमिकल्स अॅण्ड फर्टिंलायझर्स
- फिजिक्स केमेस्ट्री मॅथ
- बॉटनी झूलॉजी अॅग्रो केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स
फिजिक्स केमेस्ट्री इलेक्ट्रानिक्स
बी. एस्सी. द्वितीय व बी. एस्सी तृतीय वर्षासाठी वरील प्रमाणे ग्रुप असतील.
पदव्युतर विभाग
एम. ए. इतिहास आणि समाजशास्त्र वर्गास प्रवेश घेण्यासाठी पदवी स्तरावर किमान त्या विषयात ४५ टक्के गुण आवश्यक आहेत. तिन्ही वर्षाच्या गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती प्रवेश अर्जासोबत द्याव्यात, प्रवेश मर्यादीत असल्याने मेरीट बेसिसवर प्रवेश दिला जाईल.
- एम. ए. इतिहास :
- (१२००१५२६ ..)
(१५२६१७०७ ..)
- एम. ए. इतिहास :
- (१६३०१७०७ ..)
२० .
पदव्यूत्तर इतिहास विभाग :
जून १९७३ पासून महाविद्यालयात अनुदान तत्वावर इतिहास विषयातील पदव्यूत्तर वर्ग सुरू करण्यात आला. इतिहास विषयात पदव्यूत्तर वर्गाच्या अभ्यासक्रमाची सोय करणारे हे महाविद्यालय ग्रामीण भागातील पहिलेच महाविद्यालय आहे.
इतिहास विभागातील अध्यापक वर्ग विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशिल व कार्यरत आहेत. या महाविद्यालयातील खालील विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत चमकले.
अ.क्र. | विद्यार्थ्याचे नांव | गुणवत्ता क्रमांक | शैक्षणिक वर्ष |
१ | कु. आवाळे कमल गोविंदराव | प्रथम | १९८० |
२ | कु. धोंडगे चित्रा केशवराव | व्दितीय | १९८८ |
३ | पवार शिवाजी सोमला | पाचवा | १९९६ |
४ | इंगळे संघपाल अभिमन्यू | प्रथम | २००५ |
इतिहास संशोधन केंद्ग :
महाविद्यालयात पदव्यूत्तर इतिहास संशोधन केंद्ग कार्यरत आहे. या संशोधन केंद्गास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा यांनी ३१ मे २००६ रोजी मान्यता दिली आहे. या संशोधन केंद्गात खालील संशोधक कार्यारत आहेत.
१. प्रा. डॉ. ए. एम. कठारे संचालक व संशोधन मार्गदर्शक
२. डॉ. झेड. एम. अली सदस्य व संशोधन मार्गदर्शक
३. प्रा. सी. के. धोंडगे सदस्य
४. प्रा. डॉ. व्ही. के. साखरे सदस्य व संशोधन मार्गदर्शक
इतिहास संशोधन केंद्गात सद्या १६ विद्यार्थीं इतिहास विषयात पीएच. डी. पदवी साठी प्रा. डॉ. ए. एम. कठारे व प्रा. डॉ. व्ही. के. साखरे यांच्या मार्गदर्शना खाली संशोधन करीत आहेत. तसेच इतिहास संशोधन केंद्गाचे संचालक प्रा. डॉ. ए. एम. कठारे यांच्या मार्गदर्शना खाली २० विद्यार्थ्यांनी इतिहास विषयातील पीएच. डी. पदवी आणि ५ विद्यार्थ्यांनी एम. फिल. पदवी प्राप्त केली आहे. इतिहास विषयात पीएच. डी. पदवी पर्यंत चे शिक्षण देणारे हे महाविद्यालय मराठवाड्यातील पहिलेच महाविद्यालय ठरते.
- एम. ए. समाजशास्त्रः
- एम. ए. समाजशास्त्रः
एम. एस्सी. वनस्पतीशास्त्र :
एम. एस्सी. वनस्पतीशास्त्र :
एम. एस्सी. प्राणीशास्त्र :
एम. एस्सी. प्राणीशास्त्र :
महाविद्यालय प्रवेश शुल्काचे सुधारीत दर (पदवी स्तर) कला, वाणिज्य व विज्ञान, (पदव्युत्तर स्तर) एम. ए. (इतिहास व समाजशास्त्र), एम. एस्सी. (वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र) साठी खालील प्रमाणे आहेत.